Super 30 Questions Practice Set 33 SSC / RRB / UPSC and All Exam

Super 30 Questions Practice Set 33 SSC / RRB / UPSC and All Exam

1. सातवाहनाची राजधानी कोणती?
✅. – रत्नागिरी.

2. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे?
✅. – अलिबाग.

3. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?
✅. – सिंधुदुर्ग.

4. रायगड जिल्हा कोणत्या विभागात आहे?
✅. – कोकण.

5. कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राचे पठार यांच्या दरम्यानचा पर्वत कोणता?
✅. – सहयाद्रि.

6. महाराष्ट्राचे नैसर्गिक रचनेच्या दृष्टीने किती भाग पडतात?
✅. – चार.

7. बोरीवली संजय गांधी उद्यानाचे क्षेत्रफळ किती आहे?
✅. – 103 चौ.कि.मी.

8. कोणते भुरुप दक्षिण कोकणचे वैशिष्ट आहे?
✅. – सडा.

9. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे?
✅. – गोवा.

10. कोकण व पठार असे स्वाभाविक बिभाग कशामुळे पडले आहेत?
✅. – सह्याद्रि पर्वतामुळे.

11. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता?
✅. – मुंबई.

12. कोणत्या जिल्ह्याच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक सीमा एकत्र येतात?
✅. – सिंधुदुर्ग.

13. कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे?
✅. – रत्नागिरी.

14. तेरेखोल पूलामुळे कोणती दोन राज्ये जोडली आहेत?
✅. – महाराष्ट्र-गोवा.

15. महाराष्ट्रातील कोणत्या भागात 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो?
✅. – कोकण.

16. महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो?
✅. – कोकण.

17. कोणत्या पर्वतामुळे कोकण किनारपट्टीस पाऊस पडतो?
✅. – सह्याद्रि.

18. कोकणात सर्वाधिक पाऊस पाडण्याचे कारण?
✅. – अरबी समुद्रावरील चक्रीवादळ.

19. खारे वारे कसे वाहतात?
✅. – दिवसा समुद्राकडून जमिनीकडे.

20. माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. – रायगड.

21. कोल्हापूर – रत्नागिरी रस्त्यावर कोणता घाट लागतो?
✅. – अंबाघाट.

22. कोल्हापूर – सावंतवाडी या मार्गावर कोणता घाट लागतो?
✅. – अंबोली.

23. कराड – चिपळून रस्त्यावरील घाट कोणता?
✅. – कुभांर्ली.

24. पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झाली आहे?
✅. – प्रस्तरभंगामुळे.

25. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
✅. – अंबोली.

26. गवताळ जमीन कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. – ठाणे.

27. मुशी गवताचे सर्वाधिक प्रमाण कोठे आहे?
✅. – ठाणे.

28. अती पाउस पडणार्‍या महाराष्ट्रातील भागात कोणत्या प्रकारची अरण्ये आढळतात?
✅. – सदाहरित.

29. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. – रायगड.

30. तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. – ठाणे.

Leave a Reply